मेधा पाटकर यांना अटक व सुटका   

नवी दिल्ली : दिल्लीचे  तत्कालिन नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या बदनामी केल्याच्या खटल्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यांना सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. त्याची शिक्षा न्यायालयाने काल रद्द केली.  
 
मेधा पाटकर यांनी सक्सेना यांच्या बदनामी केल्याचे प्रकरण २४ वर्षांपूर्वीचे आहे. या प्रकरणात मेधा पाटकर यांना काल सकाळी पोलिसांनी  अटक करण्यात केली होती. तत्पूर्वी त्यांच्या विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट काढले होते. त्यांना नंतर दिल्ली उच्च न्यायालयात हजर करण्यात आले.  

 

Related Articles